महाराष्ट्र राज्य शासन सेवेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये गट क व ड संवर्गांमध्ये विविध पदांच्या तब्बल 1489 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत पदभरती जाहीरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे .सार्वजनिक आरोग्य विभागांमधील कार्यालय निहाय रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
यांमध्ये मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता पदांच्या 5 जागा, भौतिकोपचार तज्ञ पदांच्या 11 जागा , व्यवसायोपचार तज्ञ पदांच्या 22 जागा , समुपदेष्टा पदांच्या 14 जागा , समाजसेवा अधिक्षक वैद्यकिय पदांच्या 14 जागा , वाहनचालक पदांच्या 13 जागा , लघेलेखक पदांच्या 4 जागा , आरोग्य पर्यवेक्षक पदांच्या 62 जागा , प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 764 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 16 जागा , अवैद्यकीय सहाय्यक पदांच्या 95 जागा , सांख्यिकी अन्वेषक पदांच्या 66 जागा , रासायनिक सहायक पदांच्या 36 जागा , अणुजीव सहायक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या 24 जागा ..
वीजतंत्री परिवहन पदांच्या 24 जागा , कुशल कारागीर पदांच्या 41 जागा , तांत्रिक सहाय्यक पदांच्या 10 जागा , तंत्रज्ञ एचईएमआर पदांच्या 23 जागा , कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक पदांच्या 02 जागा , कार्यदेशक पदांच्या 20 जागा , सेवा अभियंा पदांच्या 4 जागा , वरिष्ठ सुरक्षा सहायक पदांच्या 6 जागा , प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 13 जागा , क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 16 जागा , रक्तपेढी वैज्ञानिक अधिकारी पदांच्या 4 जागा , औषध निर्माण अधिकारी पदांच्या 20 जागा , इसिजी तंत्रज्ञ पदांच्या 1 जागा , अधिपरिचारीका 105 जागा , शिंपी 1 , नळकारागीर 2 जागा , सुतार 2 , अभिलेखापाल 1 जागा ..
हे पण वाचा : 10 वी पात्रता धारकांसाठी 3500+ जागेवर मेगाभरती 2023
वीजतंत्री पदांच्या 1 जागा , वस्त्रपाल तथा गृहवस्त्रपाल पदांच्या 1 जागा , कनिष्ठ अवेक्षक पदांच्या 2 जागा , आरोग्य निरीक्षक पदांच्या 13 जागा तर बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी पदांच्या एकुण 203 अशा एकुण 1489 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : महाराष्ट्र नगरपरिषद राज्यसेवा गट क संवर्ग मध्ये महाभरती 2023
आरोग्य विभागांच्या कार्यालय निहाय व पदांनुसार रिक्त पदांचा आकडा / सविस्तर महाभरती प्रक्रिया जाहीरात पुढीलप्रमाणे पाहु शकता .
- जनता सहकारी बँक धाराशिव अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !
- BIS : भारतीय मानक ब्युरो अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 345 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- भारतीय रेल्वे मध्ये लिपिक, स्टेशन मास्टर, तिकीट सुपरवाईजर, अकाउंटंट इ. पदांच्या 11,558 जागेसाठी महाभरती ; अर्ज करायला विसरू नका !
- NIACL : केंद्र सरकार अधिनस्थ न्यु इंडिया विमा कंपनी लि. मध्ये 170 जागेसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- महाराष्ट्र राज्य शासन सेवेत 50 हजार जागेसाठी महाभरती ,अर्ज करायला विसरु नका !