भारतीय स्टेट बँक मध्ये 1673 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India is a central Government bank ,in this bank Recruitment for PO ,Numbero of post vacancy – 1673 ) पदाचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
पदनाम – प्रोबेशनरी अधिकारी ( PO )
एकुण रिक्त जागांची संख्या – 1673
रिक्त पदांचा प्रवर्गनिहाय विवरण –
| संवर्ग | रिक्त पदांची संख्या |
| ST | 131 |
| SC | 270 |
| OBC | 464 |
| EWS | 160 |
| GEN | 648 |
| एकुण पदांची संख्या | 1673 |
शैक्षणिक पात्रता – पदवी ( पदवीच्या अंतिम वर्षामध्ये प्रवेशित उमेदवार देखिल अर्ज सादर करु शकतील .)
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.04.2022 रोजी 21 वर्षे ते 30 वर्षादरम्यान असणे आवश्यक .( SC/ST उमेदवारांकरीता – 05 वर्षे सुट , OBC उमेदवारांकरीता – 03 वर्षे सुट )
आवेदन शुल्क – 750/- रुपये ( मागास प्रवर्गाकरीता – फीस नाही )
ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक -12.10.2022
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !