बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Mumbai municipal corporation recruitment for Nurse and computer assistant , Number of vacancy – 80 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | परिचारिका | 50 |
| 02. | संगणक सहाय्यक | 30 |
| एकुण पदांची संख्या | 80 |
पात्रता –
पद क्र. 01 साठी – 12 वी , नर्सिंग कोर्स + मिडवायफरी डिप्लोमा
पद क्र.02 साठी – पदवी ,मराठी 30 श.प्र.मि टायपिंग व इंग्रजी 40 श.प्र.मि टायपिंग
आवेदन शुल्क – फीस नाही
वेतनमान
| अ.क्र | पदनाम | वेतनमान |
| 01. | परिचारिका | 30,000/- |
| 02. | संगणक सहाय्यक | 18,000/- |
नोकरीचे ठिकाण ( जॉब लोकेशन ) – Mumbai , Maharashtra State
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026
- बँक ऑफ बडोदा अंतर्गत 1,100 पदांची महाभरती; पदवीधरांना मोठी संधी
- SSC JE : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदांच्या 1748 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- IBPS RRB : आयबीपीएस मार्फत विविध पदांच्या तब्बल 13706 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- GDS : भारतीय डाक विभाग अंतर्गत ग्रामीण डाकसेवक ( GDS ) पदांच्या तब्बत 23757 रिक्त जागेसाठी महाभरती ..