मानव संसाधन विकास महामंडळ मध्ये विविध पदांकरीता आत्ताची मोठी महाभरती !

Spread the love

मानव संसाधन विकास महामंडळ , गोवा येथे विविध पदांच्या तब्बल 370 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे .(  Goa Manav Sansadhan Vikas Mahamandal Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 370 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता याबाबत सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मल्टी टास्किंग स्टाफ300
02.वाहनचालक50
03.पर्सनल असिस्टंट / स्टेनो सेक्रेटरी20
 एकुण पदांची संख्या370

पात्रता :

पद क्र.01 साठी : दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .

पद क्र.02 साठी : इयत्ता दहावी पास तसेच वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक .

पद क्र.03 साठी : कोणतीही पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .

थेट मुलाखतीचे ठिकाण : थेट मुलाखतीसाठी Goa Human Resource Development Corporation , Alto – Porvorim Bardez Goa . या पत्त्यावर दिनांक 28 व 29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता मुलाखतीसाठी उपस्थित रहायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment