नेवेली लिग्नाइट महामंडळ मध्ये फक्त 10 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी उपलब्ध झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( NCL limited Corporation Recruitment For SME Operator Post , Number of Post Vacancy – 92 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये SME ऑपरेटर पदांच्या एकुण 92 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हा इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत किंवा आयटीआय ( मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच अनुभव असणाऱ्या उमेदवारांस प्राधान्य देण्यात येणार आहेत .
वयोमर्यादा : अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी कमाल वय हे 63 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : कर्मचारी निवड आयोग मार्फत विविध पदांच्या 307 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://web.nlcindia.in/rec072023/ या संकेतस्थळावर दिनांक 04 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 486 रुपये आवेदन शुल्क तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक उमेदवारांकरीता 236/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026