कर्मचारी निवड आयोग मार्फत विविध पदांच्या 307 जागांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

कर्मचारी निवड आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 307 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Staff Selection Commission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 307 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.कनिष्ठ अनुवादक : कनिष्ठ अनुवादक ( CSOLS ) पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

02.कनिष्ठ अनुवादक ( रेल्वे बो्र्ड ) : कनिष्ठ अनुवादक ( रेल्वे बोर्ड ) पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

03.कनिष्ठ अनुवादक ( AFHQ ) : कनिष्ठ अनुवादक पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : NLC : नेवेली लिग्नाइट महामंडळ मध्ये 10 वी पात्रताधारकांसाठी नोकरीची मोठी संधी , लगेच करा आवेदन !

04.कनिष्ठ अनुवादक ( JT) / कनिष्ठ हिंदी अनुवादक ( JHT ) : .कनिष्ठ अनुवादक ( JT) / कनिष्ठ हिंदी अनुवादक ( JHT ) पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

05.वरिष्ठ हिंदी अनुवादक : वरिष्ठ हिंदी अनुवादक पदांकरीता इंग्रजी विषयासह हिंदी पदव्युत्तर पदवी अथवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच हिंदी / इंग्रजी अनुवादात डिप्लोमा / प्रमाणपत्र अथवा 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .

वयोमर्यादा : उमेदवाराचे वय हे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय 18 वर्षे ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 5 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 12.09.2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये आवेदन शुल्क यांमध्ये मागास प्रवर्ग / माजी सैनिक / महिला उमेदवारांकरीता आवेदन शुल्क आकारण्यात येणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment