महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य विभाग मध्ये गट क व ग ड संवर्गातील तब्बल 10,949 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Health Department , Arogya Vibhag Recruitment For Class C & Class D Post , Number of Post Vacancy – 10949 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक शैक्षणिक अर्हता व इतर सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
गट क संवर्गातील पदांचे नावे : गृहवस्त्रपाल – वस्त्रपाल , भांडार नि वस्त्रपाल , प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी , प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी , प्रयोगशाळा सहाय्यक , क्ष – किरण तंत्रज्ञ / क्ष किरण वैज्ञानिक अधिकारी , रक्तपेढी तंत्रज्ञ / रक्तपेढीवैज्ञानिक अधिकारी , औषध निर्माण अधिकारी , आहारतज्ञ , ECG तंत्रज्ञ , दंत यांत्रिकी , डायलिसिस तंत्रज्ञ , अधिपरिचारिका ( शासकीय ) , अधिपरिचारिका ( खासगी ) , दुरध्वनीचालक , वाहनचालक , शिंपी , नळकारागीर , सुतार , नेत्र चिकित्सा अधिकारी , मनोविकृती सामाजिक कार्यकर्ता , समाजसेवा अधिक्षक ( मनोविकृती ) , भौतिकोपचार तज्ञ , व्यवसायोपचार तज्ञ , समोपदेष्टा .
रासायनिक सहाय्यक , अणुजीव सहाय्यक / प्रयोगशाळा तंत्रज्ञ , अवैद्यकीय सहाय्यक , वार्डन / गृहपाल , अभिलेखापाल , आरोग्य पर्यवेक्षक , वीजतंत्री , कुशल कारागिर , वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक , कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक , तंत्रज्ञ , दंत आरोग्यक , सांख्यिकी अन्वेषक , कार्यदेशक ( फोरमन ) , वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक , वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता / समाजसेवा अधिक्षक , उच्चश्रेणी लघुलेखक , निम्नश्रेणी लघूलेखक , लघुटंकलेखक , क्ष – किरण सहाय्यक , ECG तंत्रज्ञ , हिस्टोपॅथी तंत्रज्ञ , आरोग्य निरीक्षक , ग्रंथपाल , वीजतंत्री , शस्त्रक्रियागृह सहाय्यक , मोल्डरुम तंत्रज्ञ , बहुउद्देशिय आरोग्य कर्मचारी ( पुरुष ) , कनिष्ठ पर्यवेक्षक .
गट क संवर्गातील एकुण पदांची संख्या : 6,939
राज्यातील सार्वजनिक मंडळनिहाय पदांची संख्या :
अ.क्र | मंडळ | पदसंख्या |
01. | छ.संभाजीनगर | 470 |
02. | लातुर | 428 |
03. | अकोला | 806 |
04. | नागपूर | 1090 |
05. | कोल्हापुर | 639 |
06. | नाशिक | 1031 |
07. | ठाणे | 1671 |
08. | मुंबई | 804 |
एकुण पदसंख्या | 6939 |
शैक्षणिक पात्रता : 10 वी / 12 वी / पदवी / टायपिंग / फार्मसी /GNM / पदानुसार संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण / शार्टहँड पदनिहास सविस्तर पात्रता पाहण्यासाठी खालील जाहीरात पाहा .
हे वाचा : उर्वरित गट ड संवर्गातील 4,010 जागेसाठी जाहिरात पाहा !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://cdn.digialm.com या संकेतस्थळावर दिनांक 22 सप्टेंबर 2023 पर्यंत आवेदन सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 1000/- रुपये तर मागास प्रवर्ग / अनाथ / आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक करीता 900/- रुपये तर माजी सैनिक करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत निरीक्षक, गृहपाल , लघुलेखक इ. पदांसाठी मोठी पदभरती..
- BDL : भारत डायनेमिक्स लिमिटेड अंतर्गत तब्बल 117 जागेसाठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- वित्त , कामगार , मंत्रालय तसेच इतर विविध शासकीय कार्यालयातील MPSC ग्रुपमधील गट “क” संवर्ग अंतर्गत रिक्त 1333 जागेसाठी महाभरती ..
- MDA Royal इंटरनॅशनल स्कुल लातुरअंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती ..
- BMC : बृहन्मुंबई पालिका प्रशासन अंतर्गत गट ब व क संवर्गातील 690 जागेसाठी महाभरती ; Apply Now !