राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाराष्ट्र राज्यात विविध पदांच्या तब्बल 340 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Health Mission Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 340 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये राज्य कार्यक्रम व्यवस्थापक , वरिष्ठ सल्लागार , कनिष्ठ अभियंता , स्टेनोग्राफर , लिपिक , शिपाई , अकाउंटेंट अशा विविध पदांच्या तब्बल 340 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक अर्हता : पदांनुसार वैद्यकीय पदवी / MBBS /CA / LLB /D.PHARMA /ICA / कोणतीही पदवी / 12 वी उत्तीर्ण तसेच पदांनुसार आवश्यक पदविका / कोर्सेस पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वयोमर्यादा ही 38 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक असणार आहे . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
हे पण वाचा : SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 6,160 जागांसाठी मोठी महाभरती , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://nhmrecruitment.maha-arogya.com/rec_application_form_dashboard.aspx या संकेतस्थळावर दिनांक 11 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 300/- रुपये तर राखीव प्रवर्ग करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येणार आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- महावितरण बारामती अंतर्गत 99 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- संयुक्त वैद्यकीय सेवा अंतर्गत विविध पदाच्या तब्बल 1358 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या 405 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !