देशाची राजधानी असणाऱ्या दिल्ली पोलिस दलांमध्ये तब्बल 7,547 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Delhi Police Recruitment For Constable Post , Number of Post Vacancy – 7,547 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या :
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | कॉन्स्टेबल पुरुष ( एक्झिक्युटिव ) | 4453 |
| 02. | कॉन्स्टेबल – पुरुष ( एक्झिक्युटिव / माजी सैनिक ) | 226 |
| 03. | कॉन्स्टेबल पुरुष ( माजी सैनिक / कमांडो ) | 337 |
| 04. | कॉन्स्टेबल – महिला ( एक्झिक्युटिव ) | 2491 |
| एकुण पदांची संख्या | 7547 |
पात्रता : वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवाराचे वय हे दिनांक 01 जुलै 2023 रोजी किमान वय 18 वर्षे ते कमाल वय 25 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ssc.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 30 सप्टेंबर 2023 पर्यत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क तर माजी सैनिक / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- IOB : इंडियन ओव्हरसीज बँक अंतर्गत तब्बल 750 रिक्त जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन .
- WCL : वेस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध रिक्त 444 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- BEST : बृहन्मुंबई विद्युतपुरवठा व परिवहन विभाग (बेस्ट) अंतर्गत 364 वाहक पदांसाठी पदभरती .
- अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे या जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर ; परिपत्रक ..
- PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत वर्ग -4 पदाच्या 25 रिक्त जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन .