महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत वर्ग अ पदांच्या तब्बल 266 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Public Service Commission , Recruitment For Class – 1 Post , Number of Post Vacancy – 266 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये सहाय्यक प्राध्यापक , महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ पदांच्या 149 जागा , सहयोगी प्राध्यापक , महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा , गट अ पदांच्या 108 जागा , सहाय्यक प्राध्यापक , शासकीय फार्मसी महाविद्यालय , महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा गट अ पदांच्या 06 जागा तर वैद्यकीय अधिक्षक MCGM गट अ पदांच्या 03 जागा अशा एकुण 266 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : राजधानी दिल्ली पोलिस दलांमध्ये तब्बल 7,547 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
शेक्षणिक पात्रता : यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता प्रथम श्रेणी बी टेक /बीएससी किंवा एम .इ त्याचबरोबर एम. टेक/ एम एस पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर सहयोगी प्राध्यापक या पदाकरिता उमेदवार पीएचडी प्रथम श्रेणी पदवी किंवा पदवी इतर स्तरावर किंवा समतुल्य अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे . तर सहाय्यक प्राध्यापक फार्मसी या पदाकरिता प्रथम श्रेणी बी.फार्म किंवा एम एम फार्म अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे .तर वैद्यकीय अधिक्षक या पदाकरीता उमेदवार हे MBBS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे.
अर्ज प्रक्रिया /आवेदन शुल्क जाहिरातीमध्ये नमूद पात्रता उमेदवारांनी आपले आवेदन https://mpsconline.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने दिनांक 25.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..