पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Pimpri Chinchwad Corporation Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 16 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्राध्यापक पदांच्या 01 जागा , सहयोगी प्राध्यापक पदांच्या 05 जागा , सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 10 जागा असे एकुण 16 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | प्राध्यापक | 01 |
| 02. | सहयोगी प्राध्यापक | 05 |
| 03. | सहाय्यक प्राध्यापक | 10 |
| एकुण पदांची संख्या | 16 |
अर्हता : सदर पदांकरीता उमेदवर हे सहयोगी प्राध्यापक , सहाय्यक प्राध्यापक / MD /MS /DNB अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे पदव्युत्तर संस्था , यशवंतराव चव्हाण स्मृति रुग्णालय मधील चाणक्य प्रशासकीय कार्यालय या पत्त्यावर दिनांक 15 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही फीस आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .