पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 425 जागांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( The Power Grid Corporation of India Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 425 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता यासंदर्भात सविस्तर पदभरती प्रक्रिया तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये डिप्लोमा ट्रेनी ( इलेक्ट्रिकल , इलेकट्रॉनिक्स , सिव्हिल ) पदांच्या एकुण 425 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेद वार हे संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे वय दिनांक 23.09.2023 रोजी 27 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येणार आहे .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://careers.powergrid.in/recruitment-nextgen/h/login.aspx या संकेतस्थळावर दिनांक 23 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरतीकरीता 300/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / माजी सैनिक करीता कोणतीही फीस आकारली जाणार नाही . अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026