UMED MSRLM : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जवनोन्नती अभियान मध्ये विविध पदांसाठी पदभरती , APPLY NOW !

Spread the love

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Rural Livelihoods Mission Rural Development Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 29 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.IFC ब्लॉक अँकर06
02.वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती23
 एकुण पदांची संख्या29

आवश्यक अर्हता : यांमध्ये पद क्र 01 साठी उमेदवार हे किमान कृषी व कृषी संलग्न पदवी जसे कि , कृषी तंत्रज्ञान विषयांमध्ये पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . , कृषी क्षेत्रामध्ये किमान 01 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे .

तर पद क्र.02 साठी उमेदवार हे किमान 12 वी पास असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेद अभियानातील कृषी सखी , उद्योग सखी , इ.पदावर काम केल्याचा अभुभव असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन मध्ये आत्ताची नविन भरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क :  जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष , महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान , तिसरा मजला जिल्हा परिषद यवतमाळ 445001 या पत्त्यावर दिनांक 11 सप्टेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment