महाराष्ट्र राज्यात सध्या सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराची मोठी उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे . राज्यात शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी यंत्रणामध्ये देखिल मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . याकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन तसेच थेट मुलाखत पद्धतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
राज्यातील शासकीय यंत्रणा , तसेच राज्यातील अनुदानित शाळा / महाविद्यालये तसेच विद्यापीठे यांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .तसेच राज्यातील पालिका प्रशासनांमध्ये रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .राज्यातील शासकीय यंत्रणांमध्ये मागील पाच वर्षांपासून मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात आलेली नव्हती यामुळे सध्या रिक्त पदांवर मोठ्या प्रमाणात पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
पदांचे नावे : अग्निशामक , लिपिक , वरिष्ठ लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , शल्यचिकित्सक , प्राध्यापक , शिपाई , वाहनचालक , उच्च माध्यमिक शिक्षक , आया , हाऊसमन , नर्सिंग स्टाफ , टायपिस्ट कम क्लार्क , अकाउंटेट , शाखाधिकारी , निदेशक इत्यादी पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .शाखाधिकारी , व्यवस्थापक , बँकिंग लिपिक , शिपाई , विक्री अधिकारी , वसुली अधिकारी , डेटा एन्ट्री ऑपरेटर , व्यवस्थापक , अकांटेंड , पर्यवेक्षक , संगणक चालक , शाखा समन्वयक , डेटा संरक्षण अधिकारी , सहाय्यक डेट संरक्षण अधिकारी , प्राबेशनरी अधिकारी अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
सहाय्यक जनरल मॅनेजर कमर्शिअल सेल्स , सेल्स मॅनेजर , फायनन्स एक्झिक्यूटीव्ह , फायनान्स एक्झिक्युटिव्ह , सर्व्हिस मॅनेजर , डेंटर , पेंटर , मुख्य कार्यकारी अधिकारी , फिल्ड सहाय्यक , मार्केटींग अधिकारी , वाहनचालक , अभियंता , कॅशिअर , डिलीव्हरी पर्सन , पीआरओ , टेलिफोन ऑपरेटर , युआरडी , सुवर्ण कारागीर , अशा विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .डॉक्टर , नर्स , हॉस्पिटल मॅनेजर , सुपरवायझर , ऑप्टोमेट्रीस्ट , फार्मासिस्ट , ए एन एम / जी एन एम / ओ.पी .डी सहाय्यक , वार्डवॉय / स्वीपर ( सफाई ) महिला इ . पदे
पदांची संख्या : शासकीय / निमशासकीय यंत्रणाा , वित्तीय संस्था , सहकारी संस्था , खाजगी यंत्रणा , अनुदानित शाळा / खाजगी शाळांमधील विविध पदांच्या एकुण 3,670+ जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
राज्यांमध्ये खाजगी यंत्रणेला अधिक वाव मिळाला असल्याने , खाजगी कंपन्याची वाढती संख्या यामुळे राज्यातील तरुणांना रोजगारांची अधिक संधी उपलब्ध होताना दिसून येत आहेत .तसेच राज्यातील सहकारी यंत्रणा , इतर वैद्यकीय यंत्रणा , वित्तिय यंत्रणेमधील रिक्त पदांवर पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
यंत्रणा निहाय पदना / पदांची संख्या तसेच आवेदन प्रक्रिया या संदर्भात सविस्तर जाहीरात पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत ..
- भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत लिपिक पदासाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- पुणे मर्चंटस् सहकारी बँक लि. अंतर्गत अधिकारी , लिपिक , ऑपरेटर , अकौंट अधिकारी , शिपाई / चालक इ. पदांसाठी पदभरती !
- PCMC : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अल्पसंख्याक दर्जा मान्यता प्राप्त शिक्षण संस्था अंतर्गत शिक्षण सेवक , स्वयंपाकी , कामाठी पदावर नियमित वेतनश्रेणी पदभरती !
- Mahavitaran : महावितरण अंतर्गत 200 जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !