शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , लेखापाल इ. पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

Spread the love

शिक्षण संचालनालय दादर आणि नगर हवेली , दिव दमन अंतर्गत कार्यशिक्षण शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , लेखापाल इ.पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Directorate of Education Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 23 ) पदनाम पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कार्य शिक्षण शिक्षक पदांच्या 01 जागा , ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , प्रयोगशाळा सहाय्यक पदांच्या 01 जागा , लेखापाल पदांच्या 01 जागा , ब्लॉक संसाधन व्यक्ती  पदांच्या 05    जागा , ब्लॉक एमआयएस समन्वय पदांच्या 01  जागा , डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 01  जागा , विशेष शिक्षक पदांच्या  08 जागा अशा एकुण 23 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .

हे पण वाचा : तंत्रशिक्षण संचालनालय मध्ये संचालक , लिपिक , लघुलेखक पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

पदांनुसार आवश्यक पात्रता / वेतनश्रेणी :

पदनामपात्रतावेतनश्रेणी
कार्य शिक्षण शिक्षकडिप्लोमा / पदवी13,000/-
ग्रंथपालग्रंथपाल पदवी14,000/-
प्रयोगशाळा सहाय्यकबी.एस्सी15,000/-
लेखापालबी.कॉम18,000/-
ब्लॉक संसाधन व्यक्तीBA/B.SC/B.COM31,400/-
ब्लॉक एमआयएस समन्वयकBBA/BCA/BE अथवा B.SC21,775/-
डेटा एन्ट्री ऑपरेटरपदवी18,000/-
विशेष शिक्षकबी.एड27,000/-

आवेदन प्रक्रिया : यांमध्ये लेखापाल , प्रयोगशाळा सहाय्यक , ग्रंथपाल , कार्य शिक्षण शिक्षक या पदांकरीता दमण शिक्षा सदन जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या मागे मोति दमण , दमण – 3962220 या पत्यावर आवेदन दिनांक 20.09.2023पर्यंत सादर करायचे आहेत .

हे पण वाचा : SBI : भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 8,160 जागांसाठी सर्वात मोठी महाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !

तर इतर उर्वरित सर्व पदांकरीता शिक्षण विभाग कार्यालय , तिसरा माळा खोली क्र.312 लेख भवन – 66 केव्ही रोड आमली – सिलवासा – 3 या पत्यावर आवेदन दि.21.09.2023 पर्यंत सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात क्र.01

जाहिरात क्र.02

Leave a Comment