SBI : भारतीय स्टेट बँकेमध्ये विविध पदांच्या तब्बल 8,160 जागांसाठी सर्वात मोठी महाभरती 2023 ! लगेच करा आवेदन !

Spread the love

State Bank Of India : भारतीय स्टेट बँकेमध्ये आत्ताची सर्वात मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदांनुसार आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India , Recruitment For Various Post , Number of Post Vacacny – 8,160 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

01.अप्रेंटिस ( प्रशिक्षणार्थी ) : – प्रशिक्षणार्थी पदांच्या 6,160 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यामध्ये ST -514 , SC -989 , OBC – 1389 , EWS -603 , OPEN – 2,665 असे प्रवर्गनिहाय जागांचे विवरण आहे .

02.प्रोबेशनरी ऑफिसर – प्रोबेशनरी ऑफीसर पदांच्या  2,000 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , यांमध्ये ST -150 , SC – 300 , OBC – 540 , EWS -200 , OPEN 810 असे प्रवर्गनिहाय जागांचे विवरण आहे .

हे पण वाचा : शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक , लेखापाल इ. पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !

वयोमर्यादा : यांमध्ये पद क्र.01 करीता उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय हे 20 वर्षे तर कमाल वय 28 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . ( यांमध्ये SC /ST प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .)

पद क्र.02 करीता उमेदवाराचे दिनांक 01 ऑगस्ट 2023 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे . ( यांमध्ये SC /ST प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : यांमध्ये पद क्र.01 करीता पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे तर पद क्र.02 करीता कोणत्याही शाखेतुन पदवी तसेच पदवीच्या अंतिम वर्षास असणारे उमेदवार / अंतिम सेमेस्टरमध्ये असणारे उमेदवार आवेदन सादर करु शकणार आहेत .

आवेदन सादर करण्याची अंतिम दिनांक / परीक्षा शुल्क :

पद क्रमांकआवेदनाची अंतिम दिनांकपरीक्षा शुल्क
01.21.09.2023300/- ( SC/ST/PWD – NO FEES
02.27.09.2023750/-( SC/ST/PWD – NO FEES

पदनिहाय सविस्तर संपुर्ण जाहीरात पाहण्यासाठी / ऑनलाईन पद्धतीने आवेदन सादर करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे ..

पद क्र.01 साठी : जाहिरात पाहा / अर्ज करा

पद क्र.02 साठी : जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment