महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ ,कफ परेड मुख्यालय , मुंबई येथील विविध विभागात कार्यालयीन सहाय्यक पदांच्या एकुण 10 जागा रिक्त आहेत .सदरची पदे कंत्राटी पद्धतीने भरणेबाबतची जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे .
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ हे एक राज्य शासनाचे वैधानिक महामंडळ आहे .या महामंडळ अंतर्गत राज्यातील सरकारी दवाखाने , खाजगी बंदरे ,हॉटेल ,रेल्वे स्टेशन ,विशेष आर्थिक क्षेत्रे यांना सुरक्षा प्रदान करण्यात येते .सदर महामंडळ अंतर्गत जवान राज्यातील सर्व विभागामध्ये कार्यरत असुन , मुंबई मध्ये सदर महामंडळाचे मुख्यालय आहे .मुख्यालयामध्ये विविध विभामध्ये 10 कंत्राटी कार्यालयीन सहाय्यक पदांसाठी मनुष्यबळाची आवश्यकता आहे .यासाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
सदर पदासाठी मासिक वेतन 25,000/- दिले मानधन स्वरुपात दिले जाणार असुन , सदर पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा किमान पदवीधारक असणे आवश्यक ,मराठी टायपिंग 30 श.प्र.मि. तर इंग्रजी 40 श.प्र.मि परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .त्याचबरोबर MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पात्र उमेदवारांना जाहीरातीमध्ये नमुद लिंकवर क्लिक करुन दि.10.10.2022 पर्यंत आपला अर्ज सादर करायचा आहे .अर्ज सादर केल्यानंतर पोचपावती emanelment.mssc@gmail.com या ई-मेल आयडीवर पाठवावेत .पदभरती संदर्भात अधिक माहीती साठी खालील नमुद लिंकवर क्लिक करुन सविस्तर जाहीरात पाहा .
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !