CENTRAL BANK : सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रकिया 2022

Spread the love

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये विविा पदांच्या 110 जागेंसाठी पदभरती प्रकिया राबविण्यात येत असुन , शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांडुन अर्ज मागविण्यात येत आहेत .( Central Bank of Indai Recruitment For Various Post ,Number of Post vacancy – 110 ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी01
02.इकोनॉमिस्ट01
03.डाटा सायंटिस्ट01
04.रिस्क मॅनेजर03
05.एनालिस्ट01
06.सुरक्षा सनालिस्ट01
07.टेक्निकल ऑफिसर15
08.क्रेडिट ऑफिसर06
09.डाटा इंजिनिअर09
10.इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी11
11.रिस्क मॅनेजर18
12.लॉ ऑफिसर05
13.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी21
14.सिक्योरिटी02
15.फायनांशियल एनालिस्ट08
16.क्रेडिट ऑफिसर02
17.इकोनॉमिस्ट02
18.सिक्योरिटी03
 एकुण जागांची संख्या110

पात्रता – पदांनुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता ( Educational Qualification ) पाहण्यासाठी खाली नमुद जाहीरात पाहा .

आवेदन शुल्क – 850 रुपये  + GST ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता 175 रुपये + GST )

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 17.10.2022

मुलाखतीचा दिनांक -22.12.2022

अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment