FCI : भारतीय अन्न महामंडळ मध्ये तब्बल 5043 जागांसाठी मेगाभरती ! अर्ज करायला विसरु नका .

Spread the love

भारतीय अन्न महामंडळ मध्ये विविध पदांच्या 5043 जागांसाठी मेगाभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .भारतीय अन्न महामंडळ हे केंद्र शासनाच्य अधिपत्याखाली येते .सदर महामंडळ मध्ये विविध पदे रिक्त असल्याने सदर रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असुन , अर्ज सादर करण्याची शेवटची दि.05.10.2022 आहे .यामुळे पात्रताधारक उमेदवारांनी विहित मुदतीमध्ये ,अर्ज सादर करणे अपेक्षित आहे .

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.कनिष्ठ अभियंता48
02.कनिष्ठ अभियंता ( इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल15
03.स्टेनो73
04.सहाय्यक ग्रेड -3 ( जनरल )948
05.सहाय्यक ग्रेड -3 ( अकाउंट्स )406
06.सहाय्यक ग्रेड -3 ( तांत्रिक )1406
07.सहाय्यक ग्रेड -3 ( डेपो )2054
08.सहाय्यक ग्रेड -3 ( हिंदी )93
 एकुण जागांची संख्या5043

पात्रता – इंजिनिअरिंग पदवी /पदवी /बी.कॉम / विज्ञान शाखेतील पदवी

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय दि.01.08.2022 रोजी पद क्र.01,02 व पद क्र.08 साठी 28 वर्षापर्यंत तर पद क्र.03 साठी 25 वर्षापर्यंत तसेच पद क्र.04 ते 07 पदांसाठी वयोमर्यादा 27 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे .

आवदेन शुल्क – 500/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता / महिला उमेदवारांकरीता – फीस नाही )

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 05.10.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment