BOB : बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया 2022

Spread the love

बँक ऑफ बडोदा ही एक राष्ट्रीयकृत्त बँक असुन केंद्र शासनाचा बँकिंग क्षेत्रामध्ये सेवा देण्यासाठी कार्यरत आहे . सदर बँकेमध्ये विजया व देना बँकेचे विलिनीकरण झाल्याने सदर बँकेचे भाग भांडवलामध्ये मोठी वाढ झाली आहे .सदर बँकेमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( bank of baroda is under central Government , in this bank Recruitment for Various post ) पदांचा सविस्तर तपशिल खालीलप्रमाणे आहे .

पदांचे नाव व पद संख्या

अ.क्रपदनाम पदांची संख्या
01.वरीष्ठ रिलेशनशिप मॅनेजर320
02.आरोग्य रिलेशनशिप मॅनेजर24
03.ग्रुप सेल्स हेड01
04.ऑपरेशन हेड – वेल्थ01
 एकुण पदांची संख्या346

शैक्षणिक पात्रता – सर्व पदांकरीता उमेदवार कोणत्याही शाखेतुन पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक .

आवेदन शुल्क – 600/- रुपये ( मागासवर्गीय उमेदवारांकरीता – 100/- रुपये )

ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक – 20.10.2022

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment