SBI : भारतीय स्टेट बँकेत तब्बल 2000 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पदवी उत्तीर्ण उमेदवारांना बँकेत सरकारी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( State Bank of India recruitment For Banking PO Post Number of Post Vacancy – 2000 ) पदनाम , पदांची संख्या , शैक्षणिक अर्हता या संदर्भातील सविस्तर जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्रोबेशनरी अधिकारी ( PO ) पदांच्या तब्ल 2,000 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
आवश्यक शैक्षणिक अर्हता : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवार हे कोणत्याही शाखेतुन पदवीचे शिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक तसेच पदवीच्या अंतिम वर्षास अथवा शेवटच्या सेमेस्टरला असणारे उमेदवार देखिल आवेदन सादर करु शकणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्यासाकरीता उमेदवाराचे दिनांक 01.04.2023 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे तर SC / ST प्रवर्ग करीता वयांमध्ये पाच तर OBC प्रवर्गातील उमेदवारांकरीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/sbipoaug23/ या संकेतस्थळावर दिनांक 27 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत होती परंतु आता दिनांक 03 ऑक्टोंबर 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- शिक्षक महाभरती : गोखले शिक्षण सोसायटी नाशिक अंतर्गत शिक्षक पदांच्या 170 जागेसाठी थेट महाभरती 2025
- लोकमंगल साखर कारखाना सोलापुर , अंतर्गत विविध पदांसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत “सहाय्यक लोको पायलट” पदाच्या तब्बल 9970 जागेसाठी महाभरती !
- सैनिकी शाळा भुसावळ जळगाव , अंतर्गत विविध शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- सरळसेवा भरती : गट – ड संवर्गातील 529 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !