BEML : भारत अर्थ मूव्हर्स मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेड मध्ये विविध पदांच्या तब्बल 119 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Bharat Earth Movers Limited Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 119 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.मेकॅनिकल52
02.इलेक्ट्रिकल27
03.सिव्हिल07
04.मशिनिस्ट16
05.टर्नर16
06.स्टाफ नर्स01
 एकुण पदांची संख्या119

आवश्यक शैक्षणिक अर्हता : पद क्र.01 ते 03 साठी उमेदवार हे 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग करीता गुणांमध्ये 05 टक्यांची सुट देण्यात येईल .तर पद क्र.04 व 05 करीता उमेदवार हे मशिनिस्ट / टर्नर ट्रेड मध्ये आयटीआय अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : प्राध्यापक , ग्रंथापाल , शिक्षण संचालक , कनिष्ठ लिपिक , शिपाई इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

वयोमर्यादा :  पद क्र.01 ते 05 करीता उमेदवाराचे दिनांक 18.10.2023 कमाल 29 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत .तर पद क्र.06 करीता कमाल वयोमर्यादा ही 30 वर्षांपर्यंत असणे आवश्यक असणार आहेत . ( यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षााची सुट देण्यात येईल . )

हे पण वाचा ;दुरसंचार केंद्र महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.bemlindia.in/careers/current-recruitments/ या संकेतस्थळावर दिनांक 18.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती करीता 200/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment