दुरसंचार केंद्र महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

Spread the love

भारतीय दुरसंचार विभाग कार्यालय नियंत्रक संचाल लेखा महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळ मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवरांकडून विहीत कालावधीमध्ये ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Government of India Ministry of Communication Department of Telecommunication , Maharashtra And Goa BSNL Administrative department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 17 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.वरिष्ठ लेखापाल02
02.कनिष्ठ लेखापाल05
03.कनिष्ठ लिपिक10
 एकुण पदांची संख्या17

आवश्यक अर्हता : सदर पदांनुसार आवश्यक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद अधिकृत्त सविस्तर मुळ जाहीरात पाहावी ..

हे पण वाचा :जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे नायब तहसिलदार , अव्वल कारकुन / लिपिक, मंडळ अधिकारी , संगणक चालक , शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया !

अर्ज प्रक्रिया : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी इच्छुक / पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे The Joint Controller of Communication Accounts controller of Communication Accounts Maharashtra And Goa , BSNL Administrative Building 3 Floor Juhu Road Santracruz west Mumbai -400054 या पत्यावर दिनांक 30.10.2023 पर्यंत पोहोचेल अशा पद्धतीने आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment