जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे नायब तहसिलदार , अव्वल कारकुन / लिपिक, मंडळ अधिकारी , संगणक चालक , शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया !

Spread the love

जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे नायब तहसिलदार , अव्वल कारकुन , मंडळ अधिकारी , संगणक चालक , शिपाई पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून आवश्यक अर्हताधारक उमेदवारांकडून विहील कालावधीमध्ये समक्ष / डाकद्वारे आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Jalgaon District Office Recruitment For Various Post ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.सेवानिवृत्त तहसिलदार / नायब तहसिलदार08
02.सेवानिवृत्त अव्वल कारकुन / मंडळ अधिकारी / लिपिक – टंकलेखक15
03.संगणक चालक30
04.शिपाई10
 एकुण पदसंख्या63

हे पण वाचा ; SBI : भारतीय स्टेट बँकेमध्ये पदवी उत्तीर्ण उमेदवारांसाठी तब्बल 2000 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

पदांनुसार आवश्यक अर्हता / अनुभव पुढीलप्रमाणे पाहुयात …

अर्ज प्रक्रिया : वरील अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे दिनांक 29.09.2023 पर्यंत जिल्हाधिकारी यांचे कार्यालय जळगाव लवादर शाखा अल्पबचत इमारत पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय आवार जळगाव पिन कोड 425001 या पत्यावर डाकद्वारे अथवा समक्ष आवेदन सादर करायचे आहेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment