टाटा मुलभुत संशोधन संस्था मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Institute Of Fundamental Reaserach , Mumbai Recruitment For Clerk & Apprentices Post , Number of Post Vacancy – 14 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.लिपिक प्रशिक्षणार्थी : लिपिक प्रशिक्षणार्थी पदांच्या तब्बल 05 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतुन पदवीधर असणे आवश्यक असणार आहेत . तसेच टायपिंग आणि वैयक्तिक संगणक तसेच अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान असणे आवश्यक असणार आहेत .
02.प्रशिक्षणार्थी ( Apprentices ) : प्रशिक्षणार्थी पदांच्या 09 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे आयटीआय तसेच नॅशनल कौन्सिल फॉर व्होकेशनल ट्रेनिंग व संबंधित ट्रेड मध्ये राष्ट्रीय व्यापार प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्यात कोतवाल पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया 2023 , लगेच करा आवेदन !
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tifrrecruitment.tifrh.res.in/applicants/apply.php या संकेतस्थळावर दिनांक 21 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .