राज्यात कोतवाल पदांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया 2023 , लगेच करा आवेदन!

Spread the love

महाराष्ट्र राज्यात कोतवाल पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Recruitment For Kotwal Post Vacancy –  158 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

नाशिक जिल्हा मध्ये एकुण 119 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उपविभागानुसार ( प्रांत निहाय ) रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे .

अ.क्रउपविभागाचे नावपदसंख्या
01.येवला16
02.मालेगाव18
03.बागलाण18
04.नाशिक10
05.दिंडोरी16
06.चांदवड18
07.कळवण16
08.इगतपुरी – त्र्यंबकेश्वर07
 एकुण पदसंख्या119

रत्नागिरी  जिल्हा मध्ये एकुण 39 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , उपविभागानुसार ( प्रांत निहाय ) रिक्त पदांचा तपशिल पुढीलप्रमाणे आहे ..

अ.क्रउपविभागाचे नावपदसंख्या
01.रत्नागिरी32
02.खेड07
 एकुण पदांची संख्या39

आवश्यक शैक्षणिक अर्हता : कोतवाल पदाकरीता उमेदवार हे इयतता 4 थी पास असणे आवश्यक असणार आहेत , तसेच उमेदवार हा स्थानिक रहिवासी असणे आवश्यक असणार आहेत .

हे पण वाचा : टाटा मुलभुत संशोधन संस्था मध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया , अर्ज करायला विसरुन नका !

वयोमर्यादा : कोतवाल या पदाकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 25 सप्टेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .

परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग करीता 600/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया नाशिक जिल्हासाठी अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक 08.10.2023 अशी आहे तर रत्नागिरी जिल्ह्यासाठी आवेदन सादर करण्याची शेवटची दिनांक ही 09.10.2023 अशी असणार आहे .

ऑनलाईन आवेदन करण्यासाठी :

01. नाशिक जिल्हा : Apply Now

02. रत्नागिरी जिल्हा : Apply Now

अधिक माहितीसाठी खालील सविस्तर जाहीरात पाहा

01. नाशिक जिल्हा : जाहिरात पाहा

02. रत्नागिरी जिल्हा : जाहिरात पाहा

Leave a Comment