संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांची थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहेत .( Sant Gadge Baba Amaravati University , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 15 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये प्राचार्य पदांच्या 01 जागा , सहाय्यक प्राध्यापक पदांच्या 06 जागा , ग्रंथपाल पदांच्या 01 जागा , शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या 01 जागा , कनिष्ठ लिपिक पदांच्या 03 जागा , तर शिपाई पदांच्या 03 जागांसाठी अशा एकुण 15 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्राचार्य | 01 |
02. | सहाय्यक प्राध्यापक | 06 |
03. | ग्रंथपाल | 01 |
04. | शारिरीक शिक्षण संचालक | 01 |
05. | कनिष्ठ लिपिक | 03 |
06. | शिपाई | 03 |
एकुण पदांची संख्या | 15 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
पद क्र.01 साठी : उमेदवार हे PHD अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद .02 ते 04 साठी : उमेदवार हे नेट / सेट अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : BEML : भारत अर्थ मूव्हर्स मध्ये विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
पद क्र.05 साठी : उमेदवार हे पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच टायपिंग अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.06 साठी : उमेदवार हे इ.10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मुलाखतीचा पत्ता / दिनांक : वरील अर्हता धारक उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी एल .एन .कला महाविद्यालय वाडेगाव या पत्यावर दिनांक 04 ऑक्टोंबर 2023 रोजी उपस्थित रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Railway : भारतीय रेल्वे विभाग मध्ये तब्बल 3093 जागांसाठी आत्ताची नविन मेगाभरती , अर्ज करायला विसरु नका !
- अग्निशमन विभाग मध्ये विविध पदांच्या 350 जागांसाठी मोठी मेगाभरती , लगेच करा आवेदन !
- BOB : बँक ऑफ बडोदा मध्ये तब्बल 250 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया , लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत विविध पदांच्या तब्बल 765 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
- ECIL : इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 363 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !