महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनी लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Transmission Company Limited Hinganghat Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 34 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भात सविस्तर पदभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वीजतंत्री ( Electician ) | 13 |
02. | तारतंत्री ( Wireman / Lineman ) | 13 |
03. | कोपा ( Copa ) | 08 |
एकुण पदांची संख्या | 34 |
आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदर वरील सर्व पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी ( माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर उमेदवार हे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवि दिल्ली औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधुन तारतंत्री / वीजतंत्री / कोपा व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : पुणे येथे हवाई दल स्कुल मध्ये नोकरीची सुवर्ण संधी ! 18,000-30,000/- इतका मिळेल पगार !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 38 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली अर्हता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.apprenticeshipindia.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 09 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर भरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क / आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीकरीता खालील सविस्तर जाहीरात पाहा
- पुणे पालिका प्रशासन अंतर्गत विविध पदांच्या 102 रिक्त जागेसाठी आत्ताची नविन पदभरती 2025 ; Apply Now !
- शिक्षक , ग्रंथपाल , प्रयोगशाळा सहाय्यक पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- जिल्हा परिषद नाशिक अंतर्गत विविध पदांच्या 250 रिक्त जागेसाठी पदभरती ; अर्ज करायला विसरु नका !
- महावितरण बारामती अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन !
- अधिकारी , तंत्रज्ञ , सहाय्यक , फार्मासिस्ट , तज्ञ , शिपाई , लिपिक , डेटा एन्ट्री ऑपरेटर इ. पदांसाठी पदभरती !