महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये विविध पदांच्या विविध जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत . ( Mahapareshan Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 598 ) पदनाम , पदसंख्या , अर्हता या संदर्भात सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.कार्यकारी अभियंता ( ट्रान्समिशन ) : पदांच्या 26 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
02. अतिरिक्त कार्यकारी अभियंता ( ट्रान्समिशन ) : पदांच्या 137 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
03. उप कार्यकारी अभियंता ( ट्रान्समिशन ) : पदांच्या 39 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
04.सहाय्यक अभियंता : पदांच्या 390 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
05.सहाय्यक अभियंता ( टेलिकम्युनिकेशन ) : पदांच्या 06 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन इंनिनिअरिंग पदवी तसेच संबंधित कामचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://ibpsonline.ibps.in/msetclaug23/ या संकेतस्थळावर दिनांक 24 ऑक्टोंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता खुला प्रवर्ग करीता 700/- रुपये तर मागास प्रवर्ग करती 350/- रुपये परीक्षा शुल्क आकारले जाणार आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..