Income Tax : आयकर विभाग मध्ये निरीक्षक , कर सहाय्यक , मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , आवश्यक शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Income Tax Department Recruitment For Inspector of Income Tax , Tax Assistant , Multi Tasking Staff ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : आयकरी निरीक्षक पदांच्या 02 जागा , कर सहाय्यक पदांच्या 26 जागा , मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 31 जागा अशा एकुण 59 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे .
01.आयकर निरीक्षक : आयकर निरीक्षक पदांच्या 02 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवी उत्तीर्ण किंवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
02.कर सहाय्यक : कर सहाय्यक पदांच्या 26 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवीधर अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच डाटा एन्ट्री प्रति तास 8000 शब्द प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . तसेच उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
03.मल्टी टास्किंग स्टाफ : मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या 31 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठातुन पदवीधर अथवा समकक्ष अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन https://incometaxgujarat.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 18.10.2023 पर्यंत सादर करायचे आहेत. सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणत्याही प्रकारचे आवेदन शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटन अंतर्गत आत्ताची नविन पदभरती ; लगेच करा आवेदन ..
- IOCL : इंडियन ऑईल कॉर्पोरेशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बत 433 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन .
- साउथ इंडियन बँक अंतर्गत कनिष्ठ अधिकारी पदांसाठी पदभरती 2026
- हाय एक्सप्लोझिव्ह फॅक्टरी खडकी येथे रिक्त पदांवर पदभरती ; लगेच करा आवेदन .
- BEML : अंतर्गत विविध पदांच्या 1346 रिक्त जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन ..