पुर्व मध्य रेल्वे विभाग मध्ये तब्बल 1,832 जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( East Central Railway Department Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1832 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : प्रशिक्षणार्थी पदांच्या तब्बल 1832 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता : सदर पदांकरीता उमदेवार हे 50 टक्के गुणांसह इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत , तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( फिटर / वेल्डर / मेकॅनिक / कारपेंटर / इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक / पेंटर / इलेक्ट्रिशियन / मशिनिस्ट / लॅब असिस्टंट / ब्लॅकस्मिथ / वायरमन / टर्नर / ग्राइंडर ) यांमध्ये अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन करण्याकरीता उमेदाराचे दिनांक 01 जानेवारी 2023 रोजी किमान वय हे 15 वर्षे तर कमाल वय हे 24 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 तर इतर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 03 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://actappt.rrcecr.in/index.php या संकेतस्थळावर दिनांक 09 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती करीता 100/- रुपये तर मागास प्रवर्ग / अपंग उमेदवारांकरीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांच्या 245 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- SBI BANK : भारतीय स्टेट बँकेमध्ये 116 रिक्त जागेसाठी आत्ताची नवीन पदभरती !
- IDBI BANK : आयडीबीआय बँकेत तब्बल 1300 रिक्त जागेसाठी महाभरती ; Apply Now !
- RRB : भारतीय रेल्वे अंतर्गत ग्रुप डी ( Group D ) पदाच्या तब्बल 22,195 रिक्त जागेसाठी महाभरती !
- कर्करोग उपचार , संशोधन व शिक्षण करीता प्रगत केंद्र मुंबई अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक ( बहुकुशल ) पदासाठी पदभरती !