राज्य उत्पादन शुल्क विभाग मध्ये विविध पदांच्या तब्बल 715 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Excise Department Recruitment For Clerk , Constable , Peon Post , Number of Post Vacancy – 715 ) सविस्तर महाभरती तपशिल पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | लघुलेखक ( निन्मश्रेणी ) | 05 |
| 02. | लघुटंकलेखक | 16 |
| 03. | जवान | 568 |
| 04. | जवान – नि – वाहनचालक | 73 |
| 05. | चपराशी | 53 |
| एकुण पदांची संख्या | 715 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता :
पद क्र.01 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच लघुलेखन 100 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि / इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार अहेत .
पद क्र.02 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण तसेच लघुलेखन 80 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण तसेच मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि / इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार अहेत .
हे पण वाचा : भारतीय रेल्वे विभाग मध्ये महाभरती, लगेच करा आवेदन !
पद क्र.03 साठी : सदर पदांरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : सदर पदांरीता उमेदवार हे 7 वी उत्तीर्ण तसेच चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना तसेच 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.05 साठी : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30.04.2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आापले आवेदन हे https://cdn.digialm.com/EForms/या संकेतस्थळावर दिनांक 17.11.2023 ते 01.12.2023 पर्यंत सादर करु शकता .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026