State Excise : महाराष्ट्र शासन सेवेत लघुलेखक , लघुटंकलेखक , जवान , वाहनचालक , शिपाई पदांच्या 715 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

महाराष्ट्र राज्य शासन सेवेच्या राज्य उत्पादन शुल्क विभागमध्ये विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Excise Department Recruitment for Various Post , Number of post Vacancy – 715 ) पदनाम , पदांची संख्या , आवश्यक अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये लघुलेखक ( निन्मश्रेणी ) पदांच्या 05 जागा , लघुटंकलेखक पदांच्या 16 जागा , जवान राज्य उत्पादन शुल्क पदांच्या 568 जागा , जवान – नि – वाहन चालक , राज्य उत्पादन शुल्क पदांच्या 73 जागा , तर चपराशी पदांच्या 53 जागा अशा एकुण 715 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

आवश्यक अर्हता : इयत्ता 10 वी  / 7 वी उत्तीर्ण आवश्यक आहेत / लघुलेखन / मराठी टायपिंग 30 श.प्र.मि / 40 श.प्र.मि इंग्रजी टंकलेखन / किमान हलके चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत .

सविस्तर महाभरती जाहिरात पाहा

शारीरिक अर्हता : जवान , वाहनचालक व चपराशी पदांसाठी ,  पुरुष उमेदवारांकरीता किमान उंची ही 165 से.मी असणे आवश्यक असणार आहेत तर महिला उमेदवारांरीता 160 से.मी असणे आवश्यक असणार आहेत . तर पुरुष उमेदारांची छाती 79 सेमी तर 05 से.मी फुगवता आली पाहिजे .

पदनामखुला प्रवर्ग करीताराखीव प्रवर्ग करीता
लघुलेखक / लघुटंकलेखक900/-810/-
जवान735/-660/-
जवान – नि-वाहनचालक / चपराशी800/-720

जाहिरात पाहा / अर्ज करा

Leave a Comment