इंडो – तिबेटन बॉर्डर पोलिस दलांमध्ये 248 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करण्याऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Indo – Tibetan Border Police Force Recruitment For Constable Post , Number of Post Vacancy – 248 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये कॉन्स्टेबल GD ( खेळाडू ) पदांच्या 248 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक अर्हता / पात्रता : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तसेच संबंधित क्रिडा पात्रता ( जाहीरातीमध्ये नमुद केल्याप्रमाणे ) आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : SAIL : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया मध्ये 10 वी पात्रता धारकांसाठी पदभरती , लगचे करा आवेदन !
वयोमर्यादा : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 23 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत , तर मागास प्रवर्ग करीता 10 वर्षे तर मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 08 वर्षे सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://recruitment.itbpolice.nic.in/ या संकेतस्थळावर दिनांक 28 नोव्हेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग / महिला प्रवर्ग करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026