महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मध्ये विविध पदांसाठी आत्ताची मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालवधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( MSRTC Recruitment For Various Post , Number of Post Vacnacy – 197 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मेकॅनिक मोटार व्हेईकल | 102 |
| 02. | मोटार व्हेईकल बॉडी बिल्डर / शिट मेटल | 30 |
| 03. | ऑटो इलेक्ट्रीशियन | 20 |
| 04. | वेल्डर | 15 |
| 05. | पेन्टर | 08 |
| 06. | मेकॅनिक डिझेल | 17 |
| 07. | यांत्रिकी | 05 |
| एकुण पदांची संख्या | 197 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत तसेच संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय ( ITI ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता आवेदन सादर करण्यासाठी उमेदवाराचे दिनांक 30.12.2023 रोजी वय 18 वर्षांपेक्षा कमी व 38 वर्षांपेक्षा अधिक नसावेत . यांमध्ये मागास प्रवर्ग करीता वयांमध्ये 05 वर्षांची सुट देण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे www.apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 30.12.2023 पर्यंत सादर करायचे आहेत , सदर पदभरती प्रक्रिया करीता 590/- रुपये परीक्षा शुल्क तर मागास प्रवर्ग करीता 295/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !