राज्यात बेरोजगारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी , राज्यात सहकारी / खाजगी / वित्तीय संस्थामध्ये तब्बल 2700+ जागेसाठी महाभरती .

Spread the love

राज्यात निश्चितच सुशिक्षित बेरोजगारांचे प्रमाण अधिक वाढले आहेत , सदर सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी राज्यातील सहकारी / खाजगी तसेच वित्तीय संस्थांमध्ये करार / नियमित पद्धतीने तब्बल 2700+ जागांसाठी मोठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हताधारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन / ऑफलाईन तसेच थेट मुलाखतीद्वारे निवड प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 2700+ ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

वित्तीय क्षेत्रामधील पदभरती / पदांचे नावे : यांमध्ये खाते अधिकारी / वित्तीय सहाय्यक , व्यवस्थापक , कनिष्ठ वित्तीय अधिकारी , बँकिंग लिपिक , शिपाई , चौकीदार ,ऑफीस बॉय , वाहनचालक , शाखा व्यवस्थापक , अधिकारी , वसुली अधिकारी इ. पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

खाजगी / अनुदानित शैक्षणिक शाळा / महाविद्यालये मधील पदभरती / पदांचे नावे : यांमध्ये प्राथमिक शिक्षक , माध्यमिक शिक्षक , उच्च माध्यमिक शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , लिपिक , वरिष्ठ लिपिक , शिपाई , परिचर , स्वयंपाकी , कामाठी , चौकीदार , ग्रंथपाल , अधिक्षक , अधिक्षिका , मुख्याध्यापक , प्राचार्य इ. पदांसाठी करार / रोजंदारी / नियमित पद्धतीने भरण्यात येत आहेत .

हे पण वाचा : आयकर विभाग मुंबई येथे विविध पदांच्या 291 जागांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !

इतर खाजगी संस्था मधील पदभरती / पदसंख्या : यांमध्ये समुपदेशक , कार्यकारी सहाय्यक , डॉक्टर , सेल्स प्रतिनिधी , सेल्स अधिकारी ,यंग प्रोफेशनल , सल्लागार , वॉचमेन , अभियंता , शारीरिक शिक्षण संचालक , असोसिएट धिकारी , विधी अधिकारी , संगणक अधिकारी , सहाय्यक जनरल व्यवस्थापक , मुख्य कार्यकारी अधिकारी इ.पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .

या संदर्भातील सविस्तर महाभरती तसेच आवेदन प्रक्रिया या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावेत .

जाहिरात पाहा

Leave a Comment