NIESBUD : राष्ट्रीय उद्योजकता आणि लघु व्यवसाय विकास संस्था मध्ये विविध पदांच्या 152 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत .( THE National Institute For Entrepreneurship and Small Business Development Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 152 ) पदनाम , पदांची संख्या पुढीलप्रमाणे पाहुयात
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | वरिष्ठ सल्लागार | 04 |
02. | कंसल्टंट ग्रेड -2 | 04 |
03. | कंसल्टंट ग्रेड – 1 | 08 |
04. | यंग प्रोफेशनल्स | 16 |
05. | प्रोग्राम को- ऑर्डिनेटर | 15 |
06. | सिस्टिम एनालिस्ट / डेव्हलपर | 05 |
07. | प्रोजेक्ट कंसल्टंट | 100 |
एकुण पदांची संख्या | 152 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Educational Qulification ) : यांमध्ये पद क्र.01 ते 04 करीता उमेदवार हे सामाजिक विज्ञान / मानवता मध्ये पदव्युत्तर पदवी किंवा एमएसडब्लु / एमबीए अर्हत उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . तर पद क्र.06 करीता उमेदवार हे संगणक विज्ञान पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
हे पण वाचा : बृहन्मुंबई पालिका प्रशासन मध्ये , चौथी पास उमेदवारांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
तर पद क्र.07 करीता उमेदवार हे उद्योजकता / व्यवसाय प्रशासन / सामाजिक विज्ञान / वाणिज्य / सामाजिक कार्य अथवा इतर कोणत्याही संबंधित विषयातील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत . त्याचबरोबर संबंधित कामाचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपल आवेदन हे The Director NIESBUD A – 23 Sector -62 Institutional Area , NOIDA -201 309 ( U P ) या पत्यावर दिनांक 09 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता फीस आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांच्या 111 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- MahaTransco : महा – पारेषण कंपनी अंतर्गत अभियंता , व्यवस्थापक , लिपिक (कनिष्ठ/ वरीष्ठ ) इ. पदांच्या 493 जागेसाठी महाभरती .
- लातुर जिल्हा बालविकास योजना ( नगर परिषद निलंगा / अहमदपुर , नगर पंचायत देवणी / जळकोट / शिरुर अनंतपाळ / रेणापुर ) प्रकल्प लातुर अंतर्गत मोठी पदभरती !
- सरकारी भरती : देवळाली हाय स्कूल अंतर्गत शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
- शिक्षक , नृत्य शिक्षक , प्रयोगशाळा सहाय्यक , बस चालक , परिचर इ. पदांसाठी थेट पदभरती !