SAMEER मुंबई विविध पदांच्या 104 जागांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन !

Spread the love

SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या 104 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Society For Applied Microwave Electronics Engineering And Reserch Recruitment For Various Post Number of Post Vacnacy – 104 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.प्रोजेक्ट असिस्टंट27
02.प्रोजेक्ट टेक्निशियन29
03.सिनियर रिसर्च सायंटिस्ट05
04.रिसर्च सायंटिस्ट43
 एकुण पदांची संख्या104

हे पण वाचा : बँकेत लिपिक पदांसाठी पदभरती..

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :

पद क्र.01 साठी : 55 टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा बी.एस्सी ( फिजिक्स ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.02 साठी : 55 टक्के गुणांसह आयटीआय ( इलेक्ट्रॉनिक्स / फिटर / वेल्डर / एलेक्ट्रोप्लेटेर / केमिकल / मशिनिस्ट / इलेक्ट्रिकल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.03 साठी : 55 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / एम टेक / एम ई ( इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रोवेव्ह ) अथवा एम एस्सी  ( फिजिक्स ) अर्हता उत्तीण  असणे आवश्यक असणार आहेत .

पद क्र.04 साठी : 55 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / एम ई / एम टेक ( यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / कायक्रोवेव्ह ) किंवा एम एस्सी ( फिजिक्स ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .

अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे https://recruit.sameer.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment