SAMEER मुंबई येथे विविध पदांच्या 104 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Society For Applied Microwave Electronics Engineering And Reserch Recruitment For Various Post Number of Post Vacnacy – 104 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
01. | प्रोजेक्ट असिस्टंट | 27 |
02. | प्रोजेक्ट टेक्निशियन | 29 |
03. | सिनियर रिसर्च सायंटिस्ट | 05 |
04. | रिसर्च सायंटिस्ट | 43 |
एकुण पदांची संख्या | 104 |
हे पण वाचा : बँकेत लिपिक पदांसाठी पदभरती..
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : 55 टक्के गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा / मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स किंवा बी.एस्सी ( फिजिक्स ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.02 साठी : 55 टक्के गुणांसह आयटीआय ( इलेक्ट्रॉनिक्स / फिटर / वेल्डर / एलेक्ट्रोप्लेटेर / केमिकल / मशिनिस्ट / इलेक्ट्रिकल ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.03 साठी : 55 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / एम टेक / एम ई ( इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / मायक्रोवेव्ह ) अथवा एम एस्सी ( फिजिक्स ) अर्हता उत्तीण असणे आवश्यक असणार आहेत .
पद क्र.04 साठी : 55 टक्के गुणांसह बी.ई / बी.टेक / एम ई / एम टेक ( यांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल / कायक्रोवेव्ह ) किंवा एम एस्सी ( फिजिक्स ) अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदारांनी आपले आवेदन हे https://recruit.sameer.gov.in/ या संकेतस्थळावर दिनांक 16 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता कोणतीही परीक्षा शुल्क आकारली जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- भारतीय रेल्वेमध्ये 1679 जागेसाठी आत्ताची मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- रयत शिक्षण संस्था अंतर्गत कनिष्ठ लिपिक पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- केंद्रीय शिक्षण विभाग अंतर्गत विविध पदांसाठी मोठी पदभरती , Apply Now !
- दिव्यांग कल्याण विभाग अंतर्गत शिक्षक , अधिक्षक , शिपाई , सफाईगार , पहारेकरी इ. पदांसाठी मोठी पदभरती , लगेच करा आवेदन ..
- ECGC : एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवी धारकांसाठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका ..