भारतीय क्रिडा प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या 214 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Sports Authority Of India an Autonomuous Organization Recruitment For Various Post , Number of post Vacancy – 214 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | हाय परफॉरमंस कोच | 09 |
| 02. | सिनियर कोच | 45 |
| 03. | कोच | 43 |
| 04. | असिस्टंट कोच | 117 |
| एकुण पदांची संख्या | 214 |
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे SAI , NS NIS कडुन कोचिंग डिप्लोमा अथवा ऑलिम्पिक / जागतिक स्पर्धेत पदक विजेता / दोनदा ऑलिम्पिक सहभाग / ऑलिम्पिक / आंतरराष्ट्रीय सहभाग किंवा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://sportsauthorityofindia.nic.in/saijobs/ या संकेतस्थळावर दिनांक 15 जानेवारी ते दिनांक 30 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026