टाटा मेमोरिअल सेंटर मध्ये विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Tata Memorial Centre Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 122 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
| अ.क्र | पदनाम | पदांची संख्या |
| 01. | वैद्यकीय अधिकारी | 10 |
| 02. | सायंटिफिक अधिकारी | 01 |
| 03. | टेक्निशियन | 12 |
| 04. | नर्स | 46 |
| 05. | स्वयंपाकी | 04 |
| 06. | कनिष्ठ अभियंता | 02 |
| 07. | सहाय्यक नर्सिंग अधिक्षक | 02 |
टीप : उर्वरित पदांचे नावे / पदसंख्या पाहण्यासाठी खालील सविस्तर जाहीरात पाहावी .
हे पण वाचा : राज्यात सहकारी/ अनुदानीत/ खाजगी क्षेत्रामध्ये 4500+ जागांसाठी महाभरती, लगेच करा आवेदन !
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) :
पद क्र.01 साठी : MD / MS , DNB , MBBS
पद क्र.02 साठी : PHD
पद क्र.03 साठी : 12 वी , डिप्लोमा ( तंत्रज्ञ )
पद क्र.04 साठी : GNM , B.SC NURSING
पद क्र.05 साठी : 12 वी
पद क्र.06 साठी : संबधित विषयात अभियांत्रिकी पदवी / पदविका उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .
पद क्र.07 साठी : M.SC NURNIG / B.SC NURSING
अर्ज प्रक्रिया ( Application Process ) : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://tmc.gov.in/m_events/Events/ या संकेतस्थळावर दिनांक 25 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- Mazagaon Dock : माझगाव डॉक शिपबिल्डर्स लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 495 रिक्त जागेसाठी महाभरती .
- PMRDA : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन .
- SBI : भारतीय स्टेट बँकेत 1500 रिक्त जागेसाठी महाभरती 2026 ; Apply Now
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..