मुंबई कस्टम्स विभाग मध्ये , आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai Costoms Office Recruitment For Driver Post , Number of Post Vacancy -28 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात .
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये कर्मचारी कार चालक ( Staff Car Driver ) पदांच्या 28 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Driver Post , Number of Post Vacancy -28 )
आवश्यक अर्हता ( Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार अहोत तसेच मोटार कारसाठी वाहन चालविण्याचा परवाना असणे आवश्यक असणार आहेत . तसेच मोटार कार चालविण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत . तसेच उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे तर कमाल वय हे 27 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : भारतीय हवाई सेवा लिमिटेड मध्ये 130 जागांसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
वेतनमान ( Pay Scale ) : सदर पदांवर निवड झालेल्या उमेदवारांस सातव्या वेतन आयोगानुसार 19,000-63,200/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरित करण्यात येतील .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रता धारक उमेदवारांनी आपले आवेदन हे सीमाशुल्क उपायुक्त , कार्यालयाचे प्र.चीफ कमिशनर ऑफ कस्टम्स ,न्यु कस्टम हाऊस बॅलार्ड इस्टेट , मुंबई – 40001 या पत्यावर दिनांक 20 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026