महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण मध्ये 130 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra State Electricity Transmission Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 130 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये सहाय्यक अभियंता / Assistant Engineer पदांच्या एकुण 130 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment For Assistant Engineer , Number of Post Vacancy – 130 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा तसेच 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक असणार आहेत अथवा इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी / तंत्रज्ञान मध्ये बॅचलर पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
वेतनमान ( Pay Scale ) : सदर पदांकरीता 49,210-1,19,315/- या वेतनश्रेणीमध्ये वेतन आहरीत करण्यात येईल .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे https://www.mahatransco.in/career/active या संकेतस्थळावर सादर करायचे आहेत , अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल ..
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026