जिल्हा प्रशासन सोलापुर मध्ये तब्बल 406 जागांसाठी महाभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( National Health Mission Solapur Recruitment For Yoga Instructor , Number of Post Vacancy – 406 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या : यांमध्ये योग प्रशिक्षक पदांच्या 406 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Solapur Recruitment For Yoga Instructor , Number of Post Vacancy – 406 )
आवश्यक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे योगांमध्ये पीएच डी , योग विषयात एम . फील , योगांमध्ये पदव्युत्तर पदवी , पदवी BYNS , योगामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा तसेच योग क्षेत्रातील नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत.
वयोमर्यादा ( Age Limit ) : सदर पदांकरीता उमेदवाराचे किमान वय हे 18 वर्षे तर कमाल वय हे 65 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष , राष्ट्रीय आरोग्य अभियान , आरोग्य विभाग जिल्हा परिषद सोलापुर या पत्यावर दिनांक 31 जानेवारी 2024 पर्यंत पोस्टाने समक्ष सादर करायचे आहेत .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- EIL : इंजिनिअर्स इंडिया लि. अंतर्गत पदभरती ( इंजिनिअर ) 2026
- SC : स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध पदांच्या तब्बल 12256 रिक्त जागेसाठी महाभरती ..
- AIIMS : आखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अंतर्गत गट ब व क संवर्गातील विविध पदांच्या 1400 जागेसाठी महाभरती .
- MSC BANK : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत अधिकारी , लिपिक , वाहनचालक इ. पदांच्या एकुण 139 रिक्त जागेसाठी पदभरती ..
- सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 4500 रिक्त जागेसाठी महाभरती ..