राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे . अमरावती येथे 1227 जागेसाठी रोजगार मेळावा भरविण्यात आलेला असून , आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Amravati Job Fair Organized Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 1227 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता , या संदर्भातील सविस्तर महाभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम ( Name of Post ) : सेल्समन , मॅनेजिंग डायरेक्टर , गट विकास अधिकारी , असिस्टंट ऑफीसन , असेंबल लाईन ऑपरेटी , ट्रेनी केंद्र मॅनेजर , मेसन , कारपेंटर , बारवेल्डिंग , ट्रेनी , सिनीयर इंजिनिअर , मार्केटिंग सुपरवायझर , इंजिनिअर , पिकर पॅकर , वेल्डर , सेल्स एक्झिक्युटिव , मशीन ऑपरेटर , एच आर , अकाउंटेंट , कॉम्प्युटर ऑपरेटर , वाहनचालक , वॉचमन , मदतनीस , मॅनेजर आणि टेक्निशियन अशा पदांच्या एकुण 1227 जागांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता B.COM / M.COM / 5 वी / 10 वी / 12 वी / आयटीआय अर्हता / पदवी / एमबीए B.SC / BE अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : जिल्हा सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक / सपोर्ट स्टाफ पदांसाठी मोठी पदभरती 2024
मेळाव्याचे ठिकाण ( अर्ज प्रक्रिया ) : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे https://rojgar.mahaswayam.gov.in/ या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे . तर श्री.संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालय , शेगाव ता.शेगाव जि.बुलढाणा या पत्यावर दिनांक 02 फेब्रुवारी 2024 पर्यंत हजर रहायचे आहेत .
अधिक माहीतीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !