आयुर्वेद संस्था मध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 125 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाइन पद्धतीने आवेदन करण्यास मुदतवाढ देण्यात आलेली आहे . ( All India Institute Of Ayurveda Recruitment for Various Non Teaching Staff , Number of Post Vacancy – 125 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये शिक्षकेत्तर कर्मचारी पदांच्या 125 जागांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत . ( Recruitment for Various Non Teaching Staff , Number of Post Vacancy – 125 )
आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 12 वी / इंजिनिअरिंग पदवी / पदवी / पदव्युत्तर पदवी / GNM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
अर्ज प्रक्रिया / आवेदन : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन https://aiiarecruitment.org/ या संकेतस्थळावर दिनांक 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . सदर पदभरती प्रक्रिया करीता ग्रुप अ संवर्गातील पदांकरीता खुला / ओबासी प्रवर्ग करीता 1000/- तर मागास प्रवर्ग करीता 500/- रुपये तर ग्रुप ब आणि क संवर्गाकरीता खुला / ओबीसी प्रवर्ग करीता 500/- रुपये तर मागास प्रवर्ग करीता 250/- रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात येईल .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- 🚨 HSC पास उमेदवारांसाठी लिपिक / सहाय्यक पदांच्या 2,536 पदांची महाभरती !
- 🚨 SSC मार्फत 1,871 पदांची महाभरती!
- दिल्ली उच्च न्यायालयात 150 पदांसाठी भरती; ऑनलाइन अर्जाची संधी
- UIIC Recruitment 2026 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीमध्ये 225 पदांची भरती
- Bank : SBI मध्ये 207 जागांसाठी आत्ताची नविन पदभरती 2026