महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनी मध्ये मुंबई , शिर्डी , नागपुर, अमरावती येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती !

Spread the love

महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनी मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Airport Development Company Ltd , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..

अ.क्रपदनामपदांची संख्या
01.उप अग्निशमन अधिकारी02
02.सहायक कार्यकारी01
03.वरिष्ठ व्यवस्थापक03
04.सहायक व्यवस्थापक04
05.व्यवस्थापक01
06.एअरसाइड पर्यवेक्षक02
07.विमानतळ संचालक02
08.अग्निशमन अधिकारी02
09.वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा01
10.कंपनी सचिव01
 एकुण पदांची संख्या19

आवश्यक शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : पदनिहाय आवश्यक शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी खालील नमुद सविस्तर जाहीरात पहावेत ..

हे पण वाचा : पुणे महानगरपालिका मध्ये मोठी पदभरती 2024 .

अर्ज प्रक्रिया : खाली नमुद जाहीरातीमध्ये नमुद आवश्यक शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी आपले आवेदन हे Vice Chairman and Managing Director Maharashtra Airport Development Company Ltd. 8th Floor, Centre-1, World trade Centre, Cuffe Parade, Mumbai- 400005 Tel: – 022-49212133 या पत्यावर दिनांक 05.02.2024 पर्यंत आवश्यक शैक्षणिक व इतर कागतपत्रांसह सादर करावेत .

अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा

जाहिरात पाहा

Leave a Comment