महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनी मध्ये मुंबई , शिर्डी , नागपुर, अमरावती येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती !

महाराष्ट्र राज्य विमानतळ विकास कंपनी मुंबई येथे विविध पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑनलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Maharashtra Airport Development Company Ltd , Recruitment For Various Post , Number of Post Vacancy – 19 ) पदनाम , पदांची … Read more