राज्यांमध्ये विविध पदांच्या 1982 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडुन विहीत कालावधी मध्ये आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Amaravati Job Fair Recruitment For Variou For Various Post , Number Post Vacancy – 1982 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
पदनाम / पदांची संख्या ( Post Name / Number of Post ) : यांमध्ये लीड इंजिनिअर , असोसिएट , अभियंता , पिकर पॅकर , फिटर , वेल्डर , विक्री एक्झिक्युटिव , मशीन ऑपरेटर , एचआर सहायक , मार्केटींग एक्झिाक्युटीव , इंशोरन्स अँडवायझार , मेसन , कारपेंटर , बारवेल्डींग , परिचर , वार्डबॉय , मदतनिस , फील्ड अधिकारी , तंत्रज्ञ , बॅक ऑफीस , व्यवस्थापक , सहायक , टीम लीडर , मर्चंट , ट्रेनर , मशिनिस्ट , असोसिएट , ट्रेनी , सुपरवायझर , प्रकल्प रिप्रेंझेंटिव , मशीन ऑपरेटर , तंत्रज्ञ एक्झिक्युटिव आणि टेलिकॉलर , विक्री एक्झिक्युटिव्ह , बँक ऑफीस मॅनेजर , मशिनिस्ट इ. पदांच्या एकुण 1982 जागेसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
हे पण वाचा : IDBI बँकेत तब्बल 500 जागेसाठी महाभरती , लगेच करा आवेदन !
शैक्षणिक अर्हता ( Education Qulification ) : सदर पदांकरीता उमेदवार हे इयत्ता 05 वी / दहावी / बारावी तसेच आयटीआय / पदवी / डिप्लोामा /बी.एस्सी / बी.ई / एमबीए / BCA / MCA /B.COM अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
थेट मेळाव्याचे ठिकाण : सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांनी थेट मेळाव्याकरीता श्री.शिवाजी कला आणि वाणिज्य महाविद्यालय , मोर्शी रोड अमरावती जि.अमरावती या ठिकणी दिनांक 14 फेब्रुवारी 2024 रोजी हजर रहायचे आहेत .
अर्ज प्रक्रिया : सदर मेळाव्यांमध्ये सहभागी होण्यासाठी APPLY Now या संकेतस्थळावर आपली नोंदणी करायची आहे .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- RBI : भारतीय रिझर्व्ह बँक अंतर्गत विविध जागेसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- UNION BANK : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत तब्बल 1865 रिक्त जागेसाठी महाभरती 2026
- आदिवासी विकास विभाग अंतर्गत शासकीय आश्रमशाळेत चौकीदार ( गट ड ) पदाच्या 478 जागेसाठी सुधारित जाहीरात !
- NTPC : नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत 250 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत स्टेनोग्राफर (लघुलेखक) पदाच्या एकुण 731 रिक्त जागेसाठी महाभरती !