मुंबई पोर्ट ट्रस्ट मध्ये आत्ताची नविन पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता आवश्यक अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये , ऑफलाईन पद्धतीने आवेदन मागविण्यात येत आहेत . ( Mumbai Port Trust Recruitment For Medical Officer & Optometrist Post , Number of Post Vacancy -07 ) पदनाम , पदांची संख्या , अर्हता या संदर्भातील सविस्तर पदभरती जाहीरात पुढीलप्रमाणे पाहुयात ..
01.वैद्यकीय अधिकारी ( Medical Officer ) : सदर पदांच्या 02 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे B.A.MS अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
02.ऑप्टोमेट्रिस्ट ( Optometrist ) : सदर पदांच्या एकुण 01 जागेसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांकरीता उमेदवार हे मान्यताप्राप्त मंडळातून इयत्ता बारावी विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहेत .
हे पण वाचा : राज्यात विविध पदांच्या तब्बल 1982 जागांसाठी मोठी पदभरती , अर्ज करायला विसरु नका !
वयोमर्यादा ( Age Limit ) : अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे कमाल वय हे 35 वर्षापर्यंत असले पाहिजेत ..
अर्ज प्रक्रिया / आवेदन शुल्क : जाहीरातीमध्ये नमुद पात्रताधारक उमेदवारांनी आपले आवेदन हे 1 St Floor Administration Office , Mumbai Port Authority Hospital , Nadkarni Park Wadala ( East ) Mumbai 400037 या पत्यावर दिनांक 22.02.2024 पर्यंत सादर करायचे आहेत .सदर पदभरती प्रक्रिया करीता परीक्षा शुल्क आकारली जाणार नाही .
अधिक माहितीसाठी खालील जाहीरात पाहा
- छत्रपती संभाजीनगर पालिका प्रशासन अंतर्गत विविध नियमित पदांच्या 222 रिक्त जागेसाठी सरळसेवा पदभरती !
- पुणे विद्यार्थी गृह अंतर्गत शिक्षक व लिपिक पदांच्या 31 रिक्त जागेसाठी पदभरती !
- SECL : साउथ इस्टर्न कोलफिल्ड लि. अंतर्गत विविध पदांच्या एकुण 1700 जागेसाठी महाभरती ; लगेच करा आवेदन !
- BOB कॅपिटल मार्केट्स लि.अंतर्गत विविध पदांसाठी पदभरती ; लगेच करा आवेदन !
- MPSC : महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी सेवा अंतर्गत विविध पदांच्या 296 रिक्त जागेसाठी महाभरती !